मेडीक्लेम/ आरोग्य विमा/ हेल्थ इंशुरन्स ची आवश्यकता का आहे ???
मेडीक्लेम/ आरोग्य विमा/ हेल्थ इंशुरन्स ची आवश्यकता का आहे ??? १) अचानक येणाऱ्या आजारात आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही. २) कुटुंबातील कोण आणि केंव्हा आजारी पडणार हे माहित नसते. ३) हॉस्पिटलच्या बिलात सवलत मिळेलच हे माहित नाही, मात्र मेडीक्लेम काढलेला असलेस हॉस्पीटल मधे जी तातडीची व अत्त्युच्च दर्जाची ट्रिटमेंट व सेवा मिळते त्याला तोड नाही. कोणत्याही नातेवाईकास न विचारता अत्यावश्यक उपचार तातडीने केले जातात. ४) डॉक्टरांना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु नाही करू शकत. मात्र मेडीक्लेम असलेस सर्वप्रथम रुग्णावर उपचार सुरु होतात. ५) पेशंट च्या वेदना आपण बघू नाही शकत ६) मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार करावा लागु शकतो. ७) आपल्या व्यवसायाचे पैसे हॉस्पिटलच्या खर्चासाठी वापरले तर भांडवलाची अडचण आलेने व्यवसाय बंद पडू शकतो . ८) आ...